Entertainment News in Marathi Live: Bigg Boss Marathi: तो आला... अन् त्यानं जिंकलं! 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास-latest entertainment news in marathi today live august 16 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Bigg Boss Marathi: तो आला... अन् त्यानं जिंकलं! 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास
Bigg Boss Marathi: तो आला... अन् त्यानं जिंकलं! 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास
Bigg Boss Marathi: तो आला... अन् त्यानं जिंकलं! 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास

Entertainment News in Marathi Live: Bigg Boss Marathi: तो आला... अन् त्यानं जिंकलं! 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास

HT Marathi Desk 03:10 PM ISTAug 16, 2024 08:40 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 16 Aug 202403:10 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: तो आला... अन् त्यानं जिंकलं! 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास

  • Bigg Boss Marathi Update: 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. आता या शोने नवा इतिहास रचला आहे.
Read the full story here

Fri, 16 Aug 202402:29 PM IST

Entertainment News in Marathi: National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते माहिती आहे का?

  • National Film Awards Rewards: नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांची यादी जाहिर करण्यात आली. पण सर्वांना प्रश्न पडला आहे की राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना किती रक्कम मिळाली असेल? चला जाणून घेऊया…
Read the full story here

Fri, 16 Aug 202412:50 PM IST

Entertainment News in Marathi: Stree 2 New Record : राजकुमार रावच्या 'स्त्री २' सिनेमाने मोडला शाहरुखच्या 'पठाण'चा रेकॉर्ड

  • Stree 2 New Record : २०२४ या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट 'स्त्री २' ठरला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी पाच ब्लॉकबस्टर चित्रपटांचे विक्रमही मोडले आहेत.
Read the full story here

Fri, 16 Aug 202412:17 PM IST

Entertainment News in Marathi: Kapil Sharma: कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा सिझन येणार

  • Kapil Sharma Show: कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा एकदा तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे. कॉमेडियन कपिल शर्माने स्वत: आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Read the full story here

Fri, 16 Aug 202411:03 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी जेव्हा पासून सागरच्या घरी राहायला आली आहे तेव्हा पासून सतत काही ना काही होताना दिसते. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?
Read the full story here

Fri, 16 Aug 202410:08 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss marathi: सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! टास्कमध्ये थेट अरबाजला भिडला

  • Bigg Boss marathi Update: बिग बॉस मराठी सिझन ५ मधील स्पर्धक सूरज चव्हाण सर्वांचे लक्ष वेधत असतो. त्याला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळतो. आता सूरज थेट अरबाज, निक्की आणि जान्हवीशी भिडला आहे.
Read the full story here

Fri, 16 Aug 202409:51 AM IST

Entertainment News in Marathi: Raksha Bandhan: बहीण भावाच्या नात्याचा हळवा बंध! रक्षाबंधनाच्या निमित्ताने कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या मनातील भावना

  • Raksha Bandhan 2024 Marathi Celebrity: ‘रक्षा बंधन’ हा सण केवळ भावा बहिणींचा नव्हे, तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे.

Read the full story here

Fri, 16 Aug 202409:21 AM IST

Entertainment News in Marathi: 70th National Awards Winners: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, वाचा विजेत्यांची यादी

  • 70th National Awards Winners: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज १६ ऑगस्ट रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२च्या विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. कोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळाला हे वाचा…
Read the full story here

Fri, 16 Aug 202409:10 AM IST

Entertainment News in Marathi: Gharoghari Matichya Chuli: अखेर भाऊच भावाच्या मदतीला धावून येणार! सारंगचा जीव वाचवण्यासाठी ‘हा’ व्यक्ती धावणार

  • Gharoghari Matichya Chuli 16 August 2024 Serial Update: सारंग प्रवास करत असलेला ट्रेनचे डबे नदीत पडले आणि या अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. हृषिकेश आणि जानकी दोघेही सारंगला शोधण्याचा कसोशीन प्रयत्न करत होती.

Read the full story here

Fri, 16 Aug 202405:39 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: देवाच्या पुढ्यातलं नाणं प्रतिमाची स्मृती परत आणू शकेल का? सायली करणार जोरदार प्रयत्न!

  • Tharala Tar Mag 16 August 2024 Serial Update: एकीकडे सायलीने प्रतिमा आत्यांना एका बंद रूममधून किचनपर्यंत घेऊन आली आहे. इतकंच काय तर, प्रतिमा आत्यांनी स्वतः आपल्या हातांनी बेसनाचे लाडू आणि चिंचगुळाची आमटी देखील बनवली.

Read the full story here

Fri, 16 Aug 202403:10 AM IST

Entertainment News in Marathi: Stree 2 Collection: ‘स्त्री २’ला मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?

  • Stree 2 Collection Day 1:श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. जाणून घेऊया किती गल्ला जमवला...

Read the full story here

Fri, 16 Aug 202402:50 AM IST

Entertainment News in Marathi: Mahesh Manjrekar Birthday: महेश मांजरेकर यांच्या फिल्मी कारकीर्दीने कधी मारली मुसंडी? ‘हा’ चित्रपट ठरला मैलाचा दगड!

  • Mahesh Manjrekar Career Journey: प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाची जागा तर मिळवलीच, पण एक उत्तम अभिनेताही बनले.

Read the full story here

Fri, 16 Aug 202402:20 AM IST

Entertainment News in Marathi: Saif Ali Khan Birthday: ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘आदिपुरुष’; सैफ अली खानने साकारलेल्या ‘या’ भूमिका नेहमीच राहतील लक्षात!

  • Saif Ali Khan Famous Characters: सैफच्या अभिनय कारकिर्दीत असे अनेक वेळा झाले, जेव्हा त्याने त्याच्या पात्र निवडीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

Read the full story here