मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
Entertainment News in Marathi Live: Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 15 Aug 202409:10 AM IST
Entertainment News in Marathi: Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
Stree 2 Review: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'स्त्री २' हा चित्रपट आज म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाचे तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू...
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: 'ती मला सोडून गेली', सूरज चव्हाणला प्रेमात मिळाला होता गोलीगत धोका
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात सहभागी झालेला स्पर्धक सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. त्याने नुकताच निक्की तांबोळीला खासगी आयुष्याविषयी सांगितले आहे.
Entertainment News in Marathi: अनेक महोत्सव गाजवलेला सिनेमा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ अखेर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Hazzaar vela sholay pahilela manus: 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाविषयी अनेक महोत्सवांमध्ये ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेले पोहोचली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आला आहे.
Entertainment News in Marathi: Navra Maaza Navsaacha 2: प्रवासाला येताय ना? "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Navra Maaza Navsaacha 2 Teaser: गेल्या काही दिवसांपासून "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Entertainment News in Marathi: 'झिरो'च्या अपयशानंतर चार वर्षे काम का केले नाही? शाहरुख खानने अभिनयाच्या ब्रेकवर तोडले मौन
Shahrukh Khan: २०१८मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. या चित्रपटानंतर शाहरुख जवळपास चार वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. आता अभिनेत्याने त्या मागचे कारण सांगितले आहे.
Entertainment News in Marathi: कोणी देशभक्तीपर सिनेमात काम केले तर कोणी नाटकात; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
India Independence Day: आज संपूर्ण भारतात १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. कलाकारांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.