मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली 'दाखवून देईन...'
Entertainment News in Marathi Live: शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली 'दाखवून देईन...'
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 14 Aug 202403:15 PM IST
Entertainment News in Marathi: शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली 'दाखवून देईन...'
Kangana Ranaut: कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला आहे. कंगनाने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनयही केला आहे. दरम्यान, तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Entertainment News in Marathi: Samantha Ruth Prabhu: नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथा पडली प्रेमात? 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट
Samntha Ruth Prabhu Dating: बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा पूर्व पती अभिनेता नागा चैतन्यने नुकताच दुसरे लग्न केले. आता समांथाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.
Entertainment News in Marathi: Bigg Boss: बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारला बिग बॉसची ऑफर, एका भागासाठी निर्माते देणार होते ३.५ कोटी
Bigg Boss: बॉलिवूडच्या एका सुपरस्टार करिअर यशाच्या शिखरावर असताना बिग बॉसची ऑफर आली होती. निर्माते या सुपरस्टारला प्रत्येक एपिसोडसाठी ३.५ कोटी द्यायला तयार होते. आता हा अभिनेता कोण चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात अभिजित सावंतला झाली दुखापत, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Update : बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये गायक अभिजित सावंतला दुखापत झाल्याचे दिसत आहे. पाहा व्हिडीओ
Entertainment News in Marathi: An arpat:जान्हवीने बांधली गौतमीला राखी, 'अंतरपाट' मालिकेत साजरे होणार आगळेवेगळे 'रक्षाबंधन'
Antarpat Serial Update: सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. मालिकांमध्येही या सणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. आता 'अंतरपाट' मालिकेत जान्हवीने गौतमीला राखी बांधली आहे.
Entertainment News in Marathi: Emergency Trailer: नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे; कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'चा ट्रेलर प्रदर्शित
Emergency Trailer: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट चर्चेत आहे. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वजण या चित्रपटाची वाट पाहात आहेत.
Entertainment News in Marathi: Premachi Goshta : सावनी मागणार सागरच्या संपत्तीचा हिस्सा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय होणार?
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी जेव्हा पासून सागरच्या घरी राहायला आली आहे तेव्हा पासून सतत काही ना काही होताना दिसते. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीमुळे सगळेच पोट भरून जेवले! आता तरी ती सगळ्यांना आपलं मानेल?
Tharala Tar Mag 14 August 2024 Serial Update: प्रतिमा आत्या पहिल्यांदाच सुभेदारांच्या घरात मोकळेपणाने वावरताना दिसल्या आहेत. याला निमित्त ठरलं बेसनाचे लाडू.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा निक्कीने केला वर्षा उसगांवकर यांचा अपमान! मुलबाळ नसण्यावरून मारला टोमणा
Bigg Boss Marathi 5 Latest Update: या आधी निक्कीने वर्षा यांना काळ्या मनाची बाई म्हणत त्यांचा पाणउतारा केला होता. मात्र, आता तिने त्यांना थेट मुलबाळ नसण्यावरून टोमणा मारला आहे.
Entertainment News in Marathi: TMKOC: ‘मी शो सोडला नव्हता, त्यांनी रातोरात अभिनेता बदलला’; ‘सोढी’ फेम गुरुचरण सिंहने केला धक्कादायक खुलासा!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जुना ‘सोढी’ अर्थात गुरुचरण सिंह याने पुन्हा एकदा या मालिकेच्या मेकर्सबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Entertainment News in Marathi: Viral Video: हा शाहरुख खानचा उर्मटपणा? वृद्ध व्यक्तीला दोन्ही हातांनी दिला धक्का! व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
Shah Rukh Khan Viral Video: या व्हिडीओमध्ये शाहरुख खान एका वृद्धाला धक्काबुक्की करताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Entertainment News in Marathi: हार्दिक पांड्यासोबत डेटिंगची चर्चा, इंस्टावर बोल्ड फोटोंचा भडीमार! कोण आहे जॅस्मिन वालिया?
Who Is Jasmin Walia: अनन्या पांडेनंतर आता क्रिकेटर हार्दिक पांड्याचं नाव जॅस्मिन वालियासोबत जोडलं जात आहे. हार्दिक आणि जॅस्मिन एकत्र सुट्टीवर ही गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. कोण आहे ही जॅस्मिन वालिया?