Angry Young Man-The Salim Javed Story: 'अँग्री यंग मॅन : द सलीम-जावेद स्टोरी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही बहुचर्चित डॉक्यु-सीरिज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर २० ऑगस्टला रिलीज होणार आहे.
Singer Anuradha Paudwal: संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
Gharoghari Matichya Chuli 13 August 2024 Serial Update: सारंगला बंगळुरुला पाठवण्याचा निर्णय जानकीचा होता. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचं खापर जानकीवर फुटणार आहे.
Independence Day 2024 Songs: ‘या’ मराठी आणि हिंदी गाण्यांशिवाय स्वातंत्र्यदिन अगदीच अधुरा वाटतो. चला तर ऐकूया अशीच काही खास गाणी...
Independence Day 2024: आपल्या आवडत्या मालिकांच्या कलाकारांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या प्रगतीबद्दल सांगितले आणि आपले देश प्रेम व्यक्त केले आहे.
Tharala Tar Mag 13 August 2024 Serial Update: सायली बेसनाचे लाडू आणि चिवडा बनवणार आहे, हे काळातच प्रतिमाला तिच्या भूतकाळातील काही गोष्टी धूसरपणे आठवू लागल्या होत्या.
Bigg Boss Marathi 5 Latest Update:‘बिग बॉस मराठी ५’च्या स्पर्धकांना आता एक नवा टास्क मिळाला आहे. या टास्कसाठी घरात दोन छोटे पाहुणे आले आहेत.
Navra Mazha Navsacha 2 Song: दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पावरची अनेक गाणी येत असतात. मात्र यंदाचा गणेशोत्सव ‘नवरा माझा नवसाचा २’मधील गाण्यामुळे अधिकच स्पेशल होणार आहे.
Gurucharan Singh Latest News: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जुना ‘सोढी’ म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह हा गेल्या ३४ दिवसांपासून उपाशी आहे.
Don 3 Latest Update: ‘डॉन’ सीरिजच्या पुढच्या चित्रपटात शाहरुख खानऐवजी रणवीर सिंहला मुख्य भूमिकेत घेतल्याने लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता एका मुलाखतीत फरहान अख्तरने यामागचं कारण सांगितलं आहे.
Munawar Faruqui Apology: 'बिग बॉस 17 चा विजेता ठरलेला वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या एका शोमध्ये त्याने असे काही सांगितले होते की, आता हे प्रकरण चिघळल्यावर त्याला माफी मागावी लागली आहे.
Sridevi Birth Anniversary: श्रीदेवी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत होती. आज या खास दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या रंजक प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया...