मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Shweta Tiwari: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन
Entertainment News in Marathi Live: Shweta Tiwari: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 12 Aug 202404:21 PM IST
Entertainment News in Marathi: Shweta Tiwari: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन
Shweta Tiwari: गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. पण कधीही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
Entertainment News in Marathi: Pushkar Jog: पुष्कर जोगच्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर, काय आहे कारण?
Pushkar Jog Upcoming movie: मराठी चित्रपटसृष्टीमधील एआयवर आधारित पहिला सिनेमा कधी भेटीला येणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.
Entertainment News in Marathi: Aaji Bai Jorat: आज्जीबाईंची गाडी जोरात सुटली! तीन महिन्यात रंगणार नाटकाचा धमाकेदार सुवर्ण महोत्सवी प्रयोग
मराठीमध्ये पहिल्या AI चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर तीन महिन्यातच या नाटकाचे ५० प्रयोग झाले आहेत. या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मने जिंकली आहेत.
Entertainment News in Marathi: Premachi Gostha: माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
Premachi Gostha update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आला आहे. मिहिकाने थेट हर्षवर्धनशी लग्न केले आहे. आता हे माधवीला कळावे तेव्हा ती काय आणि कशी वागणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Entertainment News in Marathi: Sandeep Khare Daughter: संदीप खरेच्या लेकीचे छोट्या पडद्यावर पदार्पण, दिसणार 'या' मालिकेत
Sandeep Khare Daughter: कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत असून त्यामध्ये संदीप खरे यांची मुलगी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: खोट्या डेडबॉडीचा शोध घेण्यासाठी रविराज पोहोचला हॉस्पिटलमध्ये! नागराज-प्रियाचे धाबे दणाणले
Tharala Tar Mag 12 August 2024 Serial Update: आता रविराज आणि अर्जुन प्रतिमाची खोटी डेडबॉडी देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहेत.
Entertainment News in Marathi: Viral News: अखेर अभिषेक बच्चन बोललाच! ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटावर दिली पहिली प्रतिक्रिया
Abhishek Bachchan Reaction On Divorce: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Entertainment News in Marathi: Mia le Roux: इतिहास रचला! कर्णबधीर मिया ले रॉक्स बनली ‘मिस साऊथ आफ्रिका’! भावना व्यक्त करताना म्हणाली...
Miss South Africa Mia Le Roux: ‘मिस साऊथ आफ्रिका’ जिंकणारी मिया ले रॉक्स ही २८ वर्षांची असून, तिला वयाच्या पहिल्या वर्षी गंभीर आजारात श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान झाले होते.
Entertainment News in Marathi: Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या प्रेमात आंधळा झाला सुकेश चंद्रशेखर; वाढदिवशी दिली यॉट, १०० आयफोन अन् ३०० घरं!
Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात तिच्या वाढदिवशी अभिनेत्रीवरचे प्रेम व्यक्त केले आहे. यासोबतच तिला देत असलेल्या वाढदिवसाच्या भेटवस्तूंचा उल्लेख केला आहे.
Entertainment News in Marathi: KBC 16: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ७ कोटी जिंकायचेत? काय आहेत खास ट्रिक्स? जाणून घ्या विजेत्याकडून…
KBC 16: ‘कौन बनेगा करोडपती’चा १६वा सीझन आजपासून सुरू होत आहे. केबीसीच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात फक्त एकाच स्पर्धकाला ७ कोटी रुपये जिंकता आले आहेत. चला जाणून घेऊया त्याच्याकडून काही खास टिप्स…