TRP Report Marathi Serial Week 31: मराठी मालिकांचा ३१व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये कोणत्या मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये बाजी मारली, ते समोर आले आहे.
Abhishek Bachchan Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन स्वतःच्या आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाबद्दल बोलत आहे.
Bigg Boss Marathi 5 Latest Update: नुकत्याच पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ भागात रितेश देशमुख याने घरात पडलेल्या दोन्ही टीम्सची चांगलीच कान उघडणी केली आहे.
Raghu 350 Marathi Movie: चर्चेत असलेल्या अॅक्शन आणि रोमान्सची जोड असलेल्या मराठी ॲक्शनपट 'रघु ३५०' चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांना वेडं केलं आहे.
Viral Video: नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर शोभिताचा ११ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शोभिताला ओळखणे देखील कठीण वाटत आहे.
‘महाभारत’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी पान मसाला जाहिरात करणाऱ्या सुपरस्टार कलाकारांवर संताप व्यक्त केला. अशा जाहिराती करतायत म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाहीयेत का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
Happy Birthday Suniel Shetty: सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने आणि आपल्या खास शैलीने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.