मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: 'सारं काही तिच्यासाठी'मधील खुशबू तावडेने घेतला मालिकेचा निरोप, कोण साकारणार उमाची भूमिका?
Entertainment News in Marathi Live: 'सारं काही तिच्यासाठी'मधील खुशबू तावडेने घेतला मालिकेचा निरोप, कोण साकारणार उमाची भूमिका?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 10 Aug 202407:11 AM IST
Entertainment News in Marathi: 'सारं काही तिच्यासाठी'मधील खुशबू तावडेने घेतला मालिकेचा निरोप, कोण साकारणार उमाची भूमिका?
खुशबू मालिका सोडणार असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. त्यांना प्रश्न पडला आहे की तिने मालिका का सोडली? तसेच आता मालिकेत उमाईची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न देखील चाहत्यांना सतावत आहे
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: ही आगाऊ कार्टी नॉमिनेट झाली तर सोडू नका; जान्हवीवर संतापली अभिनेत्री
Bigg Boss Marathi: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ज्या प्रकारे सगळ्यांचा अपमान करत आहे ते पाहून सर्वजण संताप व्यक्त करत आहेत.
Entertainment News in Marathi: Vijay Kadam Death: मराठी इंडस्ट्रीने गमावला हिरा! ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
Vijay Kadam Death: अभिनेते विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले
Entertainment News in Marathi: तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना पश्चाताप होत असेल; वर्षा उसगावकरांना जान्हवी किल्लेकर वाटेल तसं बोलली
'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही सध्या तिच्या वागण्यामुळे चर्चेत आहे. ती अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना वाटेल तसे बोलताना दिसत आहे.