(5 / 7)सिद्धार्थ कुमार तिवारीच्या महाभारतात कृष्णाची भूमिका साकारून सौरभ राज जैन हे घराघरात प्रसिद्ध झाले. पडद्यावर त्यांनी ज्या पद्धतीने भगवान कृष्णाची भूमिका साकारली, त्यामुळे सगळेच त्यांचे चाहते झाले. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी एका एपिसोडसाठी २.५० लाख रुपये घेतले.