(5 / 8)जयाप्रदा अनेक राजकीय पक्षांमध्ये होत्या. यामध्ये समाजवादी पक्ष आणि भाजपचाही समावेश आहे. अमर सिंह यांनी जयाप्रदा यांना सपामध्ये आणले होते. अमर सिंह सपापासून वेगळे झाल्यावर जयाप्रदा यांनीही पक्ष सोडला आणि लोकदल पक्षात प्रवेश केला. मात्र, नंतर तिने पुन्हा समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये जया यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली.