मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: माथेरानमध्ये हनिमून साजरा करतायत सायली-अर्जुन! जुई गडकरीने शेअर केला खास व्हिडीओ

Video: माथेरानमध्ये हनिमून साजरा करतायत सायली-अर्जुन! जुई गडकरीने शेअर केला खास व्हिडीओ

Feb 03, 2024 05:25 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 03, 2024 05:25 PM IST

Tharala Tar Mag Honeymoon special episode: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली आणि अर्जुन आता हनिमूनसाठी गेले आहेत. मालिकेचा हनिमून स्पेशल भाग माथेरानमध्ये शूट करण्यात आला आहे. या शूटचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सायली आणि अर्जुनमधील काही खास रोमँटिक क्षण पाहायला मिळाले आहेत. या भागाचे शूटिंग करताना सायली आणि अर्जुन यांनी भरपूर धमाल केली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp