Jhimma 2 Success: रिलिजच्या तिसऱ्या आठवड्यात 'झिम्मा २'ची बक्कळ कमाई, आनंद साजरा करताना दिसली टीम
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Jhimma 2 Success: रिलिजच्या तिसऱ्या आठवड्यात 'झिम्मा २'ची बक्कळ कमाई, आनंद साजरा करताना दिसली टीम

Jhimma 2 Success: रिलिजच्या तिसऱ्या आठवड्यात 'झिम्मा २'ची बक्कळ कमाई, आनंद साजरा करताना दिसली टीम

Published Dec 09, 2023 11:10 AM IST

  • हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' नुकताच प्रदर्शित झाले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp