Nilesh Sable Wife: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ अभिनेता निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nilesh Sable Wife: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ अभिनेता निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलेत का?

Nilesh Sable Wife: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ अभिनेता निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलेत का?

Nilesh Sable Wife: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ अभिनेता निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलेत का?

Jul 01, 2024 02:47 PM IST
  • twitter
  • twitter
  • Nilesh Sable Wife Photos: अभिनेता निलेश साबळे हा कायम त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. पण कधी तुम्ही त्याच्या पत्नीला पाहिले का? चल पाहूया…
'हसताय ना मग हसत रहा' हा कार्यक्रम सर्वांना सगळी दु:ख विसरुन खळखळून हसायला भाग पाडत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता निलेश साबळे करताना दिसत आहे. पण निलेशच्या खासगी आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्याच्या पत्नीला पाहिले का? चला पाहूया...
twitterfacebook
share
(1 / 4)

२०१० मध्ये निलेश साबळेने लग्न केल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या पत्नीचे नाव गौरी आहे. गौरी अतिशय सुंदर दिसते.
twitterfacebook
share
(2 / 4)

निलेशला त्याच्या कारकिर्दीतील आलेल्या चढ- उतारांमध्ये साथ दिली आहे. निलेश आणि गौरी दोघेही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात.
twitterfacebook
share
(3 / 4)

निलेश साबळे हा त्याच्या विनोदी भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतो.
twitterfacebook
share
(4 / 4)
निलेश साबळे हा त्याच्या विनोदी भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतो.
निलेश सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोमध्ये दिसत आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज