चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'गोल्डन ग्लोब.' आता हा पुरस्कार सोहळा लवकरचा पार पडणार आहे. त्यापूर्वी यंदा 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२४'मध्ये कोणत्या चित्रपटांना, कलाकारांना, दिग्दर्शकांना नॉमिनेश मिळाले आहे याची यादी जाहिर करण्यात आली आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे.
- ओपेनहायमर
- स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर वर्स
- सुपर मारियो ब्रदर्स
- टेलर स्विफ्ट : द एरास टूर
- सिनेमॅटिक अॅन्ड बॉक्स ऑफिस अॅचिव्हमेंट्स
- बार्बी
- गार्डियंस ऑफ द गैलेक्सी वॉल्यूम ३
- जॉन विक : चॅप्टर ४
- मिशन : इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १
वाचा: 'अॅनिमल'मधील अभिनेत्याने मुक्ती मोहनशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल
- ब्रॅडली कूपर (मेइस्ट्रो)
- सेलीन सॉन्ग (पास्ट लाइव्स)
- योर्गोस लैंथिमोस (पुअर थिंग्स)
- ग्रेटा गेरविग (बार्बी)
- मार्टिन स्कोर्सेसे (किलर ऑफ़ द फ्लावर मून)
- क्रिस्टोफर नोलन (ओपेनहायमर)
-किलर्स ऑफ द फ्लॉवर मून (एरिक रोथ, मार्टिन स्कोर्सेसे)
-पास्ट लाइव्स (सेलीन सॉन्ग)
-एनाटॉमी ऑफ़ ए फॉल (जस्टिन ट्राइट, आर्थर हरारी)
-बार्बी (ग्रेटा गेरविग, नूह बाउम्बाच)
-पुअर थिंग्स (टोनी मैकनामारा)
-ओपेनहायमर (क्रिस्टोफर नोलन)
-कॅली स्पॅनी, प्रिसिला
-ग्रेटा ली, पास्ट लाइव्स
-सँड्रा हुलर, एनाटॉमी ऑफ ए फॉल
-एनेट बेनिंग, न्याद
-केरी मुलिगन, मेइस्ट्रो
-लिली ग्लॅडस्टोन, किलर ऑफ द फ्लावर मून
-एंड्रयू स्कॉट, ऑल ऑफ अस स्ट्रेंजर
-कोलमॅन डोमिंगो, रस्टिन
-लयोनार्डो डिकॅप्रियो, किलर ऑफ़ द फ्लावर मून
-बॅरी केओघन, साल्टबर्न
-ब्रॅडली कूपर, मेइस्ट्रो
-सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२४' हा पुरस्कार सोहळा ७ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यंदा हा सोहळा लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. आता कोणत्या कलाकारांना हा पुरस्कार मिळतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.