चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'फिल्मफेअर.' २७ जानेवारी रोजी गुजरातमधील गांधी नगर येथे फिल्मफेअर पुरस्कार २०२४चे आयोजन करण्यात आले होते. यंदा कोणत्या कोणत्या चित्रपटांनी बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला वाचूया विजेत्यांची यादी...
कुणाल शर्माच्या 'सॅम बहादुर'ला आणि 'अॅनिमल'ला हा पुरस्कार मिळाला
अॅनिमल चित्रपट
सुब्रत चक्रवरती आाणि अमित रे यांच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला
१२वी फेल साठी विधु विनोद चोप्रा आणि जसकुंवर सिंह कोहली यांना हा पुरस्कार मिळाला
रेड चिलिज वीएफएक्स 'जवान'ला पुरस्कार देण्यात आला
सॅम बहादूर या चित्रपटासाठी सचिन लवलेकर, निधी गंभीर आणि दिव्या गंभीरला हा पुरस्कार देण्यात आला
थ्री ऑफ अस या चित्रपटासाठी अविनाश अरुण धावरे
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील व्हॉट झुमकासाठी गणेश आचार्यला हा पुरस्कार देण्यात आला
जवान चित्रपटासाठी स्पायरो रजाटोस, एनल अरासु, यानिक बेन, क्रॅग मॅक्रे, केचा खम्फाकडी आणि सुनील रोड्रिग्स
महत्त्वाच्या विभागातील अतिशय लोकप्रिय आणि क्रिटिक्स पुरस्कारांची घोषणा आज रात्री म्हणजेच २८ जानेवारी रोजी होणार आहे.
१९५४ साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात धाली. २००५ साली ब्लॅक चित्रपटाने सर्वांधिक फिल्मफेअर पुरस्कार स्वत:च्या नावे केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे ११ पुरस्कार मिळाले होते. या सोहळ्याला दिग्गजांची देखील उपस्थिती असते.