बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. अमिताभ यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ साली झाला. ते आज त्यांचा ८०वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर काहींनी जलसा बाहेर उभं राहून जल्लोष केला. काही चाहत्यांनी बिग बींसाठी खास गिफ्ट तयार केले आहेत. पाहा व्हिडीओ...