छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॅास. बिग बॅासच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच बिग बॅासचे घर कसे असेल? यावेळी बिग बॅासच्या घरात काय वेगळं पहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.. चला पाहूया बिग बॅास मराठी ४चे घर कसे आहे…