लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या मणिरत्नम यांचं 'पोन्नियन सेल्वन' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक समोर आला आहे. चित्रपटातील ऐश्वर्याच्या लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ऐश्वर्याचा लूक पाहून चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत.
(ht)