(1 / 4)सध्या संपूर्ण देशात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न होणार आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.