Poll Event | Schedule |
---|---|
Date of Issue of Gazette Notification | 22 October 2024 |
Last Date of making nominations | 29 October 2024 |
Date for Scrutiny of Nominations | 30 October 2024 |
Last date for the withdrawal of candidatures | 04 November 2024 |
Date of Poll | 20 November 2024 |
Date of Counting | 23 November 2024 |
Date before which election shall be completed | 25 November 2024 |
Poll Event | Schedule |
---|---|
Notification Date | 27 September 2019 |
Last date for filing out Nominations | 4 October 2019 |
Scrutiny of Nominations | 27 September 2019 |
Last date for withdrawal of Candidature | 4 October 2019 |
Date of Poll | 27 September 2019 |
Counting of Votes | 4 October 2019 |
Maharashtra Governor Nominated MLC : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या महायुती सरकारनं पाठवलेल्या ७ नावांना मंजुरी मिळाली असून हे उमेदवार आजच शपथ घेणार असल्याचं समजतं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा अद्याप झालेली नाही. गणेशोत्सव संपल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने येथील विधानसभा निवडणूक २०२४ एकाच टप्प्यात होण्याची शक्यता कमी आहे. किमान तीन टप्प्यात ही निवडणूक घेतली जाईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा एकूण आठ पक्ष असतील. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), मनसे, वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.