Channel/Agency | बीजेपी | कांग्रेस | अन्य |
---|---|---|---|
Times Now-CNX | 230 | 48 | 10 |
ABP News-C Voter | 192-216 | 55-81 | 4-21 |
News18-IPSOS | 243 | 41 | 04 |
Axis - India Today | 166-194 | 72-90 | 22-34 |
Republic-Jan Ki Baat | 216-230 | 52-59 | 8-12 |
Rahul Narwekar unopposed elected Maharashtra Assembly speaker : गेल्या अडीच वर्षांपासून विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनरोध निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने त्यांची निवड करण्यात आली आहे.
एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणी. या प्रक्रियेत मतदार हा मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्याचं मत विचारलं जातं. त्यावरून निकालाबद्दल निष्कर्ष काढला जातो.
एक्झिट पोल हा मतदारांशी बोलून घेतलेला अंदाज असतो. तो प्रत्यक्ष निकालाशी जुळेलच असं नाही. अनेकदा एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष निकाल एकमेकांच्या उलट असतात.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा २३ नोव्हेंबर रोजी आहे.
एक्झिट पोल हे निवडणुकीचे संपूर्ण मतदान संपल्यानंतर जाहीर होतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळं त्या दिवशी संध्याकाळी ७ नंतर एक्झिट पोल जाहीर केले जातील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ८ प्रमुख पक्ष आहेत. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये प्रत्येक ३ असे सहा प्रमुख पक्ष आहेत. तर, मनसे व वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष स्वतंत्रपणे मैदानात आहेत.