महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतदारसंघ यादी एचटी मराठीवर | Maharashtra Assembly Elections constituency list 2024 on HT Marathi
Hindustan Hindi News

महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ यादी २०२४

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस...

मराठी बातम्या  /  निवडणुका  /  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक  /  महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ यादी २०२४

विधानसभा निवडणूक २०२४

सर्व पहाview all arrow

निवडणुकीशी संबंधित प्रश्न (FAQ)

महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत?

महाराष्ट्रात विधानसेभेचे एकूण २८८ मतदारसंघ आहेत.

राज्यातील एकूण मतदारसंघापैकी किती मतदारसंघ राखीव आहेत?

२०१९ च्या निवडणुकीत राज्यातील एकूण २८८ मतदारसंघांपैकी ५४ मतदारसंघ राखीव होते.

२०१९च्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी किती मतदारसंघ राखीव होते?

२०१९च्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी २९ मतदारसंघ राखीव होते.

२०१९च्या निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी किती मतदारसंघ राखीव होते?

२०१९च्या निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी २५ मतदारसंघ राखीव होते.

२०१९च्या निवडणुकीत राज्यात किती महिला आमदार निवडून आल्या?

२०१९च्या निवडणुकीत राज्यात २४ महिला आमदार निवडून आल्या.

राज ठाकरे यांच्या मनसेचे राज्यात किती आमदार आहेत?

राज ठाकरे यांच्या मनसेचा राज्यात प्रमोद (राजू) पाटील हे एकमेव आमदार आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

वेब स्टोरीज

फोटोगॅलरी