Delhi Assembly Elections 2025: Key Dates, Candidates, and Predictions
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  दिल्ली विधानसभा निवडणूक

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५

निवडणुकीच्या वेळापत्रकापासून निकालापर्यंत मिळवा ताजी माहिती

tally-iconदिल्ली विधानसभा

दिल्ली विधानसभा मतदारसंघनिहाय तपशील

निवडणुकीच्या बातम्या

आणखी वाचा

    विधानसभा निवडणूक 2025

    सर्व पहा
    अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या  टीकेवर प्रत्युत्तर

    Anna Hazare: ‘ज्या रंगाचा चष्मा असतो, तसे..’; अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर

    Anna Hazare On Uddhav Thackeray : ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे. मग जग तसंच दिसणार, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या टीकेवर दिलं आहे.

    दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या महिला दावेदार

    Delhi Election : दिल्लीला मिळू शकतात नवीन महिला मुख्यमंत्री, CM पदाच्या शर्यतीत कोणा-कोणाची नावे?

    Delhi CM : भाजपने दिल्लीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा नसताना निवडणूक लढवली. अशा तऱ्हेने निवडणूक जिंकल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा जोरात सुरू आहे.

    दिल्ली विधानसभेत काँग्रेस, आपकडून नेमकं कुठं झाली चूक? संजय राऊत काय म्हणाले?

    Sanjay Raut: दिल्लीत कमळ कसं फुललं? काँग्रेस, आपकडून नेमकं कुठं झाली चूक? संजय राऊत यांनी केलं विश्लेषण

    Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्लीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपने विधानसभा जिंकली. भाजपविरोधात मैदानात उतरलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून नेमके कुठे चूक झाली, याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय विश्लेषण केले आहे.

    दिल्ली निवडणुकीत ८० टक्के उमेदवारांची डिपॉझिट जप्त

    Delhi Election : दिल्ली विधानसभा लढवणाऱ्या ८० टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त, यामध्ये काँग्रेसचे किती?

    DelhiElectionResult : अपक्षांसह दिल्ली निवडणूक लढविलेल्या ६९९ उमेदवारांपैकी सुमारे ८० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट बुडाले आहे. यात काँग्रेसच्या किती उमेदवारांचा समावेश आहे, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.

    दिल्लीतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ज्याला भाजप शीशमहाल म्हणते.

    केजरीवालांनी बांधलेल्या 'शीशमहल' मध्ये भाजपचा मुख्यमंत्री राहणार का?; भाजप नेत्यांचा मोठा खुलासा

    SheeshMahal :२७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्रीही या 'शीशमहल'मध्ये राहणार का, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. याला भाजप नेत्यांनी उत्तर दिले आहे.

    दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

    दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक, डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

    Rohit Pawar On Delhi Election Result: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले.

    आतिशी यांनी काढलेली भव्य मिरवणूक

    पक्षाचे पाणिपत मात्र आतिशी मार्लेनाकडून जोरदार रोड शो, आपल्या विजयानंतर जल्लोष करताना दिसल्या माजी मुख्यमंत्री, VIDEO

    Atishi Marlena : एकीकडे पराभवाच्या दु:खात बुडालेला आम आदमी पक्ष दिसत असताना आतिशी यांनी सायंकाळी भव्य रोड-शो काढत जल्लोष केला. यामध्ये आतिशीने जोरदार डान्सही केला.

    पंतप्रधान मोदी

    Delhi Result : दिल्ली ‘आप-दा’पासून मुक्त, त्यांना लूट परत करावी लागणार; मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

    PM Modi speech : मोदी म्हणाले की,मी गॅरंटी देतो पहिल्या विधानसभा अधिवेशनातच कॅगचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी होणार आहे. ज्याने लूट केली ती परत करावी लागेल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना दिला आहे.

    राहुल गांधी व अरविंद केजरीवाल

    Delhi Election Result: भाजपचा ऐतिहासिक विजय व AAP च्या मानहानीकारक पराभवात काँग्रेसनं काय मिळवलं? आनंदाची ‘ही’ तीन कारणे

    Congress Happy on AAP Election Losses: आपच्या पराभवाने भाजप तर खूश आहे त्याचबरोबर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसही खूश आहे. खरे तर तीन मोठ्या कारणांमुळे 'आप'चा पराभव झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत आहे.

    नोटा बटण

    Delhi Election Result : ‘या’ दोन राष्ट्रीय पक्षांना NOTA पेक्षाही कमी मते, जाणून घ्या किती मतांची टक्केवारी

    दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरू असून भाजप बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. पक्षाला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रीय पक्ष असे आहेत ज्यांना नोटापेक्षा कमी मिळाले आहे.

    दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

    दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? केजरीवालांचा पराभव करणाऱ्या वर्मांना मिळणार संधी? भाजपाच्या प्रदेश प्रभारींचं मोठं विधान

    Delhi Assembly Election Results : आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात विजयी झालेले प्रवेश वर्मा म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व पुढील मुख्यमंत्री ठरवेल.

    अरविंद केजरीवाल

    जनतेचा निर्णय आम्हाला मान्य; आम्ही चांगला लढा दिला, दिल्ली हातातून निसटल्यावर काय म्हणाले केजरीवाल? VIDEO

    Arvind Kejriwal on Delhi Election Result: दिल्ली निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला असून भाजपने २७ वर्षानंतर सत्तेत पुनरागमन केले आहे. या निकालावर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्या निवेदनात त्यांनी भाजपचं अभिनंदन करत जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारत असल्याचे म्हटले आहे.

    अरविंद केजरीवाल

    Delhi Election Result : रस्ते, पाणी आणि मुस्लिम... दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल व AAP च्या पराभवाची ५ कारणे

    Arvind Kejriwal : मोफत वीज, पाणी, बस प्रवास अशा योजना राबवून देखील केजरीवालांचा पराभव खूप स्पष्ट गोष्टी स्पष्ट करणारा आहे. मुस्लीमबहुल भाग असो, गांधी नगर असो वा पूर्व दिल्लीतील पटपड़गंजसारखा व्यापारी भाग असो, आपला सर्वच ठिकाणी धक्का बसला आहे, विविध घटकांमध्ये आपला जनाधार गमावल्याचे स्पष्ट झाले आहे.

    नरेंद्र मोदींचा अखेरच्या क्षणी मास्टरस्ट्रोक

    Delhi Election Result : पंतप्रधान मोदींचा ‘तो’ शेवटचा मास्टर स्ट्रोक, ज्यामुळे अरविंद केजरीवालांचा बिघडला संपूर्ण खेळ

    Delhi Elections Resul 2025: दिल्लीत भाजपला मिळालेल्या जबरदस्त विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे मानले जात आहे जे त्यांनी शेवटच्या क्षणी आपली चाल खेळली आणि ज्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा संपूर्ण खेळ बिघडत गेला.

    भाजप उमेदवार परवेश वर्मा आहेत तरी कोण? वाचा

    Parvesh Verma: अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे भाजप उमेदवार परवेश वर्मा आहेत तरी कोण? वाचा

    Parvesh Verma beats Arvind Kejriwal: नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणारे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना पराभवाला सामोरे जावा लागले. भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला.

    दिल्ली निवडणूक निकालावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया

    दारूची दुकानं वाढल्यानं केजरीवाल यांची प्रतिमा मलिन; दिल्ली निवडणूक निकालावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया

    Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेच्या निकालावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

    तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं

    Delhi Election Result: तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुललं; अरविंद केजरीवालांची हॅट्ट्रीक हुकली!

    BJP vs AAP: दिल्लीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

    केजरीवाल गड राखणार की २७ वर्षानंतर भाजप कमबॅक करणार? आज ठरणार!

    Delhi Election 2025 Results : केजरीवाल गड राखणार की २७ वर्षानंतर भाजप कमबॅक करणार? आज ठरणार!

    Delhi Election 2025: राजधानी दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

    अरविंद केजरीवाल कुटूंबासोबत

    Delhi Exit Poll: दिल्लीत पुन्हा केजरीवाल? केवळ ‘हे’ २ सर्व्हे सांगताहेत येणार AAP सरकार; BJP बाबत काय अंदाज?

    DelhiExitPoll2025 : माइंड ब्रिंकच्या सर्वेक्षणात आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल ४४ ते ४९ जागा मिळवून पुन्हा सत्तेत येतील.

    दिल्ली मुस्लिम मतदार

    दिल्लीतील मुस्लिमांचा काँग्रेसला ठेंगा, भाजपच्या पारड्यात टाकले मतांचे दान! EXIT POLL मध्ये धक्कादायक दावा

    Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. आता ८ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार की अडीच दशकांनंतर भारतीय जनता पक्षाला राजधानीत कमळ फुलवता येणार हे कळेल.

    Loading...