Hardik Pandya: वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी, आयर्लंडविरुद्ध रचला विक्रम!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hardik Pandya: वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी, आयर्लंडविरुद्ध रचला विक्रम!

Hardik Pandya: वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी, आयर्लंडविरुद्ध रचला विक्रम!

Hardik Pandya: वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी, आयर्लंडविरुद्ध रचला विक्रम!

Jun 05, 2024 11:47 PM IST
  • twitter
  • twitter
  • Hardik Pandya Makes Tremendous Comeback: आयर्लंडविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली. या सामन्यात हार्दिक पांड्याने ४ षटकांत २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
टी-२० विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने चाहत्यांना निराश केले. ज्यामुळे त्याला टी-२० विश्वचषकात का ठेवले, यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आयर्लंडविरुद्ध सामन्यात दमदार कामगिरी करत हार्दिकने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना दमदार उत्तर दिले.
twitterfacebook
share
(1 / 5)

टीम इंडियाचा पहिला सामना बुधवारी आयर्लंडशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडचे फलंदाज अवघ्या ९६ धावांत ऑलआऊट झाले. या सामन्यात हार्दिकने चार षटकांत २७ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. हार्दिकने लोर्कन टकर, कर्टिस काम्फर आणि मार्क अडायर यांना आऊट केले.
twitterfacebook
share
(2 / 5)

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात हार्दिक पांड्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे हरभजन सिंह आणि इरफान पठाण हे दोघे आहेत. या प्रत्येकाच्या नावावर आता टी-२० विश्वचषकात १६ विकेट्स आहेत. हार्दिकला मात्र भज्जी आणि इरफानला मागे टाकण्याची संधी आहे. बुधवारी त्याने आशिष नेहराला मागे टाकले.
twitterfacebook
share
(3 / 5)

टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासाठी एकूण ३२ विकेट घेतल्या आहेत. यादित रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर २१ विकेट आहेत. जाडेजाला आयर्लंडविरुद्ध फक्त एक षटकार मारण्याची संधी मिळाली. त्याने फक्त ७ धावा केल्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, विश्वचषकात त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

'आपल्या देशासाठी खेळणे नेहमीच विशेष असते, अभिमानाने खेळणे नेहमीच चांगले असते. मी विश्वचषकात योगदान देऊ शकलो, देव दयाळू होता. मी प्रथम घेतलेली विकेट मला सर्वात जास्त समाधान देणारी होती', असे हार्दिक पांड्या म्हणाला.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज