वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी, वरिष्ठ खेळाडूंवर होणार नजर
Published Oct 04, 2024 04:08 PM IST
टी-20 विश्वचषक 2024 मधील आपला पहिला सामना भारतीय महिला संघ शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडशी खेळणार आहे. भारतीय संघ अ गटात असून त्यात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघही आहेत.