मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp: तुम्ही 'हा' स्मार्टफोन वापरता? मग तुमचे व्हॉट्सअप बंद होणार, डाऊनलोडही करता येणार नाही!

WhatsApp: तुम्ही 'हा' स्मार्टफोन वापरता? मग तुमचे व्हॉट्सअप बंद होणार, डाऊनलोडही करता येणार नाही!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 28, 2023 05:53 PM IST

WhatsApp Updates: आयफोन, सोनी, एलजी या कंपनीच्या स्मार्टफोनचाही या यादीत समावेश आहे.

Whatsapp New Feature
Whatsapp New Feature

व्हॉट्सअप हे भारतात सर्वाधिक वारपले जाणाऱ्या इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअपचा चॅटिंगसह ऑडियो कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि फोटो आणि महत्त्वाच्या फाइल ट्रान्सफर करण्यासाठी वापर केला जातो. यामुळे आपल्या वापरकर्त्यांना वेगळा अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी व्हॉट्सअप नेहमीच आपल्या फिचर्समध्ये बदल करत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, आता व्हॉट्सअप जुन्या स्मार्टफोनमधील ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट हटवत असल्याची माहिती आहे. या यादीत आयफोन, सोनी यांसारख्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअप आता एकूण ४९ स्मार्टफोनमध्ये चालणार नाही. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही, त्याची कंपनीकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. तर, कोणकोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाहीत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

खालील 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअप चालणार नाही

iPhone 5

iPhone 5c

Samsung Galaxy Ace 2

Samsung Galaxy Core

Samsung Galaxy S2

Samsung Galaxy S3 mini

Samsung Galaxy Trend II

Samsung Galaxy Trend Lite

Samsung Galaxy Xcover 2

Huawei Ascend D

Huawei Ascend P1

LG Optimus 4X HD

LG Optimus F3

LG Optimus F3Q

LG Optimus F5

LG Optimus F6

LG Optimus F7

LG Optimus L2 II

LG Optimus L3 II

LG Optimus L3 II Dual

LG Optimus L4 II

LG Optimus L4 II Dual

LG Optimus L5

LG Optimus L5 Dual

LG Optimus L5 II

LG Optimus L7

LG Optimus L7 II

LG Optimus L7 II Dual

LG Optimus Nitro HD

LG Enact

LG Lucid 2

Sony Xperia Arc S

Sony Xperia miro

Sony Xperia Neo L

Wiko Cink Five

Wiko Darknight ZT

Lenovo A820

HTC Desire 500

Archos 53 Platinum

Grand S Flex ZTE

Grand X Quad V987 ZTE

Quad XL

Memo ZTE V956

WhatsApp channel

विभाग