अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अखेर व्याजदरात कपात केली आहे. जेरोम पॉवेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन दिवसीय फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (एफओएमसी) बैठकीत व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 वर्षांनंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली आहे.
(बातम्या अपडेट केल्या जात आहेत. )