Stock Market News Today : अॅक्सिस सिक्युरिटीजनं डिसेंबरमध्ये टॉप पिक म्हणून १६ शेअर्सवर खरेदीची शिफारस केली आहे. यात ७ लार्जकॅप, ४ मिडकॅप आणि ५ स्मॉलकॅप शेअर्सचा समावेश आहे.
शेअर्सचा समावेश आहे. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, वरुण बेव्हरेजेस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज. पाहूया काय आहे या शेअर्सची टार्गेट प्राइस...
आयसीआयसीआय बँक : लक्ष्य किंमत: १,५०० रुपये
एसबीआय: लक्ष्य किंमत: १०४० रुपये
वरुण बेव्हरेजेस: लक्ष्य किंमत: ७०० रुपये
एचडीएफसी बँक: २०२५ रुपये
भारती एअरटेल: लक्ष्य किंमत: २०२५ रुपये
रिलायन्स इंडस्ट्रीज: लक्ष्य किंमत: १,८८० रुपये
चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी: लक्ष्य किंमत: १,६७५ रुपये
एचसीएल टेक्नॉलॉजिज : टार्गेट प्राइस २,१००रुपये
अरबिंदो फार्मा: लक्ष्य किंमत: १,७३० रुपये
ल्यूपिन: लक्ष्य किंमत: २,६०० रुपये
दालमिया भारत: लक्ष्य किंमत: २,०४० रुपये
प्रेस्टीज इस्टेट प्रकल्प: लक्ष्य किंमत: २,१९५ रुपये
चेलेट हॉटेल्स: लक्ष्य किंमत: १,०३५ रुपये
सन्सेरा इंजिनीअरिंग : लक्ष्य किंमत: १,७८० रुपये
हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायजेस: लक्ष्य किंमत - ५७५ रुपये
ग्रॅव्हिटा इंडिया : लक्ष्य किंमत : ३००० रुपये
जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स: लक्ष्य किंमत : ९५० रुपये
'भारतीय अर्थव्यवस्था वाढीसाठी अनुकूल स्थितीत आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत भारतीय शेअर बाजार दोन आकडी परतावा देऊ शकतो. राजकीय स्थैर्य, इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत वेगाने जीडीपी वाढ, स्थिर मान्सून, तेलाच्या स्थिर किमती आणि पुढील वर्षभरात व्याजदरात २५ ते ०० टक्के कपात अपेक्षित आहे, असं ब्रोकरेज कंपनीनं म्हटलं आहे.