पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजपासून स्टेट बँकेचे हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम

स्टेट बँक ऑफ इंडिया

आज एक नोव्हेंबर. आजपासून बँकांच्या नियमांमध्ये काही बदल होत आहेत. वाचकांनी हे बदल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीवर होणार आहे.

शिवसेनेने ठरवले तर बहुमत जमवू शकते, संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

स्टेट बँकेने बँकेतील बचत ठेवी आणि मुदत ठेवी यांच्यावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर आता ३.२५ टक्के इतकेच व्याज मिळणार आहे. आजपासूनच हे नवे दर लागू होणार आहेत.

स्टेट बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरही १० बेसिस पाॉईंटने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते दोन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींसाठी हे व्याजदर असणार आहे. नवे व्याजदर १० ऑक्टोबरपासून लागूही करण्यात आले आहेत.

कर्तारपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी इम्रान खान यांच्याकडून आणखी सवलती