पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वनप्लसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

वन प्लस स्टोअर

स्मार्टफोन निर्माती वनप्लस कंपनी देशभरातील अनेक शहरात स्टोअर्स उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२० पर्यंत देशातील ५० शहरात १०० एक्सपीरियंस स्टोअर्स सुरु करण्याचा कंपनीचे ध्येय आहे. कंपनी रविवारी यासंदर्भातील घोषणा केली. कंपनीने एका पत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला देशभरात वनप्लस स्मार्टफोनचे २५ एक्सपीरियंस स्टोअर्स आणि जवळपास ७० सर्विस सेंटर आहेत.

 

SBIचे ग्राहक ATMमधून एका महिन्यात इतक्या वेळा काढू शकतील मोफत पैसे

नुकतेच कंपनीने कोइमतूर येथे एक्सपीरियंस स्टोअर्सचे उद्धघाटन केले. अभिनेत्री श्रुती हसन या कार्यक्रमाला उपस्थित होती. 
स्मार्टफोन निर्माती कंपनी वनप्लस सध्या चांगलीच लोकप्रिय आहे.  ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर OnePlus ला चांगली मागणी आहे. नव्या स्टोअर्समुळे ग्राहकांसाठी पर्वणीच ठरेल.