पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोन्याचे दागिने खरेदीबाबत सरकारचा मोठा निर्णय, ग्राहकांवर होणार परिणाम

सोन्याचे दागिने, सोनं

सरकार १५ जानेवारी २०२१ पासून गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करणार आहे. ग्राहक प्रकरणांचे मंत्री रामविलास पासवान यांनी सरकार गुणवत्ता निश्चित करण्याच्या हेतूने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी हॉलमार्कची (गुणवत्तेचे चिन्ह) व्यवस्था १५ जानेवारी २०२० पासून अनिवार्य करणार असल्याचे सांगितले.

देशातील विकासाचा वेग आणखी मंदावला, जीडीपी ४.५ टक्क्यांवर

ते म्हणाले, सुवर्ण आभूषणे आणि कलाकृतींवर हॉलमार्क अनिवार्य करण्यावरुन ग्राहक प्रकरणांचा विभाग १५ जानेवारी २०२०ला याबाबत अधिसूचना जारी करेल. दरम्यान, सराफांना विना हॉलमार्क दागिन्यांचा आपला जुना साठा विकण्यासाठी एक वर्षांची सवलत दिली जाईल.

पोस्ट विभागाविरोधात २५ लाख तक्रारी, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती