पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम

गुगल

गूगलच्या कर्मचाऱ्यांना येत्या एक जूनपर्यंत घरात राहूनच काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

सचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली

गूगलची जगभरातील काही कार्यालये सध्या सुरू करण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यासंदर्भात कंपनीने काळजीपूर्वक नवे धोरण आखले आहे. त्यामध्ये सर्वांना कामासाठी कार्यालयात बोलाविण्यात येणार नाही. कॅलिफोर्नियातील गूगलच्या मुख्यालयाकडून एक निवेदन कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच ३१ मेपर्यंत काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री

दरम्यान, जे कर्मचारी या कठीण परिस्थितीत कंपनीमध्ये येऊन काम करीत आहेत. त्यांचे सुंदर पिचाई यांनी विशेष आभार मानले आहेत.