मराठी बातम्या  /  business  /  Gold Silver 24 November : सोने चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर
Gold silver price HT
Gold silver price HT

Gold Silver 24 November : सोने चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर

24 November 2022, 9:48 ISTKulkarni Rutuja Sudeep

Gold Silver 24 November :  सराफा बाजारात आज सोने चांदीचे दर जाहीर झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये नाममात्र घट झाली आहे. 

Gold Silver 24 November : आज सराफा बाजारात २२ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमती अंदाजे ४८४०० रुपये आहेत. तर २४ कॅरेटसाठी किंमती अंदाजे ५२८०० रुपये प्रति तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात १०० रुपयांची घट झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तर. चांदीच्या किंमतीत ६१ हजार रुपये प्रति किलोच्या घरात आहेत. कालच्या तुलनेत २०० रुपयांची घसरण झाली आहे. पहा आजचे दर -

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट चांदी रु. प्रति किलो
चेन्नई४८९६०५३४१०६७५०००
मुंबई४८२५०५२६४०६१०००
नवी दिल्ली४८४००५२८००६१०००
कोलकाता४८२५०५२६४०६७५००
बंगळूरु४८३००५२७००६७५००
हैदराबाद४८२५०५२६४०६७५००
केरळ४८२५०५२६४०६१०००
पुणे४८२५०५२६४०६१०००
बडोदा४८३००५२६४०६१०००

विभाग