मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates 23 November : पेट्रोल डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या आजच्या किंमती

Petrol Diesel rates 23 November : पेट्रोल डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या आजच्या किंमती

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 23, 2022 08:59 AM IST

पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे. पाहूया, आजचे विविध शहरांतील दर

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel rates 23 November : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. फार मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत नाहीये. पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लीटर आहे.

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

जाणून घ्या देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील किंमती 

शहरपेट्रोल (रु.प्रति लीटर)डिझेल (रु.प्रति लीटर)
अहमदाबाद९६.४२९२.१७
चंदीगड९६.२८४.२६
धनबाद९९.९९९४.७८
कोलकाता१०६,.०३९२.७६
दिल्ली९६.७२८९.६२
देहरादून९५.२६९०.२८
मुंबई१०६.३१९४.२७
भोपाळ१०८.६५९३.९
चेन्नई१०२.६३९४.२४

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग