मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : पेट्रोल डिझेलच्या किंमती २५० व्या दिवशी स्थिर, पहा दिल्ली,मुंबईतील दर

Petrol diesel price today : पेट्रोल डिझेलच्या किंमती २५० व्या दिवशी स्थिर, पहा दिल्ली,मुंबईतील दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 26, 2023 06:56 AM IST

Petrol Diesel price 26 January 2023 : पेट्रोल डिझेलच्या किंमती २५० व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price 26 January 2023 : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतींनी ९० डाॅलर्स प्रति बॅरलचा टप्पा पार केला आहे. पण देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. २२ मे पासून किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

शहरपेट्रोल डिझेल
कोलकाता१०६.०३९२.७६
चेन्नई१०२.६३९४.२७
गुडगाव९६.७७८९.६५
बंगळूरु१०१.९४८७.८९
भूवनेश्वर१०३.१९९४.७६
चंदीगड९६.२०८४.२६

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग