मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price Today : एका लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके'रूपये, तेल कंपन्यांनी जारी केले पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : एका लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके'रूपये, तेल कंपन्यांनी जारी केले पेट्रोल डिझेलचे दर

Aug 24, 2023 07:00 AM IST

petrol ht
petrol ht

Petrol Diesel price today 24 August 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये चढ उतार पाहायला मिळतेय. पण देशांतर्गत पातळीवर आयओसी, भारत पेट्रोलियम, एचपी सारख्या कंपन्यांनी किमतीत सुधारणा दिसत आहेत.

महानगरांतील दर

तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तुमच्या शहरातील दर SMS वर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज
WhatsApp channel
विभाग