मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : गेल्या वर्षभरात पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे, जाणून घ्या आजचे भाव

Petrol Diesel price today : गेल्या वर्षभरात पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे, जाणून घ्या आजचे भाव

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 15, 2023 07:43 AM IST

Petrol Diesel price today 15 May 2023 : सोमवार १५ मे साठी देखील OMC ने वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 15 May 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. सोमवार १५ मे साठी देखील OMC ने वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी २२ मे रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती. गेल्या वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

खनिज तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल ७०.०४ डाॅलर्सवर व्यापार करत आहे.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग