मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : मुंबईत बदलले पेट्रोल डिझेलचे दर, टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel price today : मुंबईत बदलले पेट्रोल डिझेलचे दर, टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Sep 12, 2023 08:52 AM IST

Petrol Diesel price today 12 September 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 12 September 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ९०.६६ आहे आणि डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल ८७.३५ डाॅलर्स आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याशिवाय मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत नामामात्र बदल झाला आहे. हा दर प्रतिलिटर १०६.३२ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.६३ रुपये तर डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

२२ मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेलाच्या किमतीत शेवटचा बदल २२ मे २०२२ रोजी झाला होता. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज देखील तेल विपणन कंपन्यांनी नवीन दर अपडेट केले आहे.

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel
विभाग