मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : पेट्रोल डिझेलचे आजचे भाव जारी, किती अपडेट झाले दर ? येथे पाहा.

Petrol Diesel price today : पेट्रोल डिझेलचे आजचे भाव जारी, किती अपडेट झाले दर ? येथे पाहा.

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 08, 2023 06:51 AM IST

Petrol Diesel price today 08 September 2023 : आज ८ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या किमतींनुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 08 September 2023 : पेट्रोल डिझेलच्या दरांवर प्रत्येक आम आदमीचे बारकाईने लक्ष असते. सकाळी उठल्यावर प्रत्येकजण किमान एकदा तरी पेट्रोल डिझेलच्या किंमती तपासतो. त्यानुसार आज ८ सप्टेंबरला पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज दर स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ९६.७२ आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.६३ रुपये तर डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाच्या किंमतींमध्ये नाममात्र घसरण दिसत आहे. डब्ल्यूटीआय क्रुड ०.३८ टक्क्यांच्या घसरणीसह ८६.५७ डाॅलर्सवर व्यवहार करत आहे. तर ब्रेंट क्रुड ०.३२ टक्क्यांच्या घसरणीसह ८९.६३ डाॅलर्सवर ट्रेड करत आहे.

इतर शहरांतील दर

२२ मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेलाच्या किमतीत शेवटचा बदल २२ मे २०२२ रोजी झाला होता. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज देखील तेल विपणन कंपन्यांनी नवीन दर अपडेट केले आहे.

खनिज तेलाच्या किंमती

कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार आजही सुरूच आहेत. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ७९.६२ डाॅलर्स आणि डब्ल्यूटीआय़ क्रूडची किंमत प्रति बॅरल ७९.७५ डाॅलर्सवर आहे.

महानगरातील दर

देशातील चार महानगरांपैकी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

विभाग