धूम्रपान,मद्यपान आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे आपल्याजीवनशैलीच्या सवयी बदलत आहेत. याशिवाय वाढती लोकसंख्या,पर्यावरणाची हानी,कृषी उत्पादनांमध्ये रासायनिक खते टाकणे,कामाच्या ठिकाणी येणारा ताण आदी विविध आजारांची कारणे आहेत. त्यासाठीचा वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच,तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि अनपेक्षित वैद्यकीय खर्च कव्हर करण्यासाठीआरोग्य विमा योजना असणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही तरुण आणि जबाबदार असतानाच आरोग्य विमा घेण्याची शिफारस तज्ञ करतात.
आरोग्य विमा हा एक महत्त्वाचा विषय आहे जो आरोग्याच्या वाईट परिस्तिथीत तुमची पैसे मॅनेज करण्याची भीती कमी करतो.आरोग्य विमा हा एक विशेष प्रकारचा विमा आहे जो व्यक्तींना त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी विशिष्ट रक्कम वितरित करतो.विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना आहेत. काही योजना सर्वसाधारण हिताच्या असतात,तर अशा अनेक आरोग्य विमा योजना आहेत ज्यांना खाजगी रुग्ण सेवेसाठी विशेष अधिकार आहेत. आरोग्य विमा योजना निवडताना,तुम्हाला त्यांची वैशिष्ट्ये,लाभआणि प्रीमियम (विम्याची किंमत) समजून घेणेआवश्यक आहे.आरोग्य विमा योजनेच्यातुमच्या गरजांनुसारवेगवेगळ्या संकल्पना आहेत. बहुतेक योजना वैयक्तिक,कौटुंबिक किंवा गट योजनांमध्ये उपलब्ध आहेत. वैयक्तिक आरोग्य विमा योजना एखाद्या व्यक्तीच्या वैद्यकीय सुविधांच्या खर्चाचे व्यवस्थापन करते. कौटुंबिक आरोग्य विमा योजना कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय सुविधांच्या खर्चाची काळजी घेतो, ह्यातपालकांसाठी आरोग्य विमा ह्याची योजना सुद्धा असते,आणि योजनेच्या अटी व शर्तींनुसार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गट आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेत.
आजकाल वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी आरोग्य विमा पॉलिसीचे महत्त्व वाढत आहे. यावेळी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा ही आरोग्य सेवेची गुरुकिल्ली आहे.
पालकांसाठी आरोग्य विमा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे ज्याद्वारे आई आणि वडिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत मिळते. ही योजना सामान्यतः कौटुंबिक आरोग्य विमा योजनेच्या आधारावर उपलब्ध असते,जी कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित आणि निरोगी जीवन प्रदान करते.
पालकांसाठी आरोग्य विमा योजना पालकांसाठी त्यांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यास मदत करते. या योजनेद्वारे पालकांसाठी रुग्णालयात उपचार,औषधे,डॉक्टरांची मान्यता आणि इतर वैद्यकीय सेवा अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात.
पालकांसाठी आरोग्य विमा योजनेचे लाभविविध आहेत. या योजनेत,पालकांना विविध वैद्यकीय सुविधा मिळतात,जसे की रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय सुविधा,औषधे खरेदी,आणि इतर संबंधित खर्च.
जर तुम्ही ACKOचा पालकांसाठीचा आरोग्य विमा घेतला तर त्याचे मुख्य फिचर खालील प्रमाणे तुम्हाला मिळतील
14,300 +हॉस्पिटल आणि फॅसिलिटी मध्येकॅशलेस ट्रीटमेंट,नो-क्लेम बोनस सुविधा पण उपलब्ध असेल,तुम्ही पॉलिसी रिन्यू करू शकता,शून्यप्रतीक्षा कालावधी,बिल100%कव्हर कव्हर केली जातात,को-पेमेंट करू शकता,प्रीमियम तुमच्या अपेक्षा आणि पालकांच्या वयांवर अवलंबून असते,हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत असाल तर रूम रेंट ची एक लिमिट दिली जाते.
या योजना आयकर कायद्याच्याकलम80Dअंतर्गत तुम्हाला कर लाभ देखील मिळतात.
ACKOच्या पालकांसाठी असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये खालील लाभ मिळतील.
हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हरेज,पूर्व-अस्तित्वातील असलेला आजार,हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि पोस्ट-हॉस्पिटलचा खर्च,रुग्णवाहिका सेवा,डे केअर प्रक्रिया,निवासी उपचार,गंभीर आजार कव्हरेजहे देखील विशेष लाभ आहेत.
तर काही अन्य आजार ज्यामध्ये प्रसूती खर्च किंवाHIVसारखे आजार,दातांची तपासणी आणि ऑपरेशन असे आजार कव्हर नाही करत.
पॉलिसी विकत घेताना खूप अभ्यास करून आरोग्य विमा योजनांच्या अटी व शर्तीज्यामध्ये वयाची आवश्यकता,आर्थिक स्वावलंबन,मेडिकल चेकअपआणि इतर आवश्यक गोष्टीतपासून घ्याव्या.काही योजना तुमच्या रुग्णांना इतर डॉक्टरांकडून सल्लाघेण्यास परवानगी देतात,तर काही पर्यायी औषधांचा वापर करण्यास स्वातंत्र्य देतात. तुम्हाला कोणत्या प्रकारची आरोग्य विमा योजना हवी आहे हे निर्धारित करण्यासाठी योजनेची वैशिष्ट्ये आणि तुमच्या पसंतीच्या सेवा प्रदात्यांना तपासा.शेवटी,तुम्हाला आरोग्य विमा योजनांच्या रकमेबद्दल खात्री असणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची कर्जाची समज कमी होते. योजनेची वैशिष्ट्ये आणि तुमच्या आरोग्य सुविधांचा अहवाल देण्यासाठी तुमच्या विमा एजंट किंवा तज्ञाचा सल्ला घ्या. या संदर्भात काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आवडत्या आरोग्य विमा योजनेत नावनोंदणी करण्याचा निर्णय घ्या.
(हा मजकूर एच टी ब्रँड स्टुडिओद्वारे तयार करण्यात आला आहे.)