New Smartphones: अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने मे महिन्यात नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्यात कोणकोणते स्मार्टफोन बाजरात दाखल झाले आहेत, हे पाहिल्यानंतर तुम्हाला नेमका कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, हे निवडण्यासाठी मदत होईल. या यादीत मोटोरोलापासून गूगल पिक्सलपर्यंत अशा स्मार्टफोनचा समावेश आहे.
मोटो जी ०४ एसमध्ये ६.६ इंचाचा HD+ 90Hz डिस्प्ले देण्यात. तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळत आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी १५ वॅटला सपोर्ट करते. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
लावा युवा 5G फोनमध्ये ६.५२ एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. यात मागील बाजूस ५० मेगापिक्सेल २ मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे आणि समोर ८ मेगापिक्सेल कॅमे३) रिअलमी नार्झो एन ६५ 5G: सुरुवातीची किंमत- १० हजार ४९९ रुपयेरा आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा १२०Hz एचडी प्लस डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity ६३०० 5G प्रोसेसरद्वारे सपोर्ट करते. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
आयक्यूओओ झेड९ एक्स मध्ये ६.७२ इंचचा १२०Hz फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. हा फोन Android 14 वर चालतो. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळतो. यात ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी आहे. याच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल २ मेगापिक्सेल कॅमेरा आणि समोर ८ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
या फोनमध्ये ६.७८ एचडी प्लस १२० Hz AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल २ मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे आणि फ्रंटमध्ये ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एफ ५५ 5G मध्ये ६.६७ इंच इंच 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हे Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जे १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेजसह येते. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल ८ मेगापिक्सेल २ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि समोर ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यात ५००० एमएएच बॅटरी आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करते.
मोटोरोला एज ५० फ्यूजनमध्ये ६.६७ इंच फुल HD + POLED एंडलेस एज ३६० Hz डिस्प्ले आहे. ज्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण उपलब्ध आहे. हे Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जे १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज स्पेससह येते. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. फोनच्या मागच्या बाजूस ५० मेगापिक्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, व्हिडिओ आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.
इन्फिनिक्स जीटी २० प्रो मध्ये ६.७८ इंच फुल एचडी प्लस १४४ Hz AMOLED डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. यात ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, याच्या मागील बाजूस १०८ मेगापिक्सेल आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
विवो व्हाय २०० प्रो 5G मध्ये ६.७८ इंच फुल-एचडी+ वक्र 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon ६९५ प्रोसेसर आहे, जो ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज स्पेससह येतो. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. याच्या मागील बाजूस ६४ मेगापिक्सेल २ मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे आणि समोर १६ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
या फोनमध्ये ६.७८ इंचाचा अल्ट्रा-स्लिम 3D वक्र 120Hz फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हे Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चिपसेटवर चालते, जे ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज स्पेससह येते. यात ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार ५०० mAh बॅटरी आहे. याच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल ८ मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे आणि समोर ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
संबंधित बातम्या