मराठी बातम्या  /  business  /  Gold Silver price today : सोने महागले तर चांदीच्या किंमती स्थिर, पहा आजचे दर
gold silver price ht
gold silver price ht

Gold Silver price today : सोने महागले तर चांदीच्या किंमती स्थिर, पहा आजचे दर

24 January 2023, 9:10 ISTKulkarni Rutuja Sudeep

Gold Silver Price today 24 January 2023 : आज सराफा बाजारात सोने पुन्हा महागले आहे तर चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पहा आजचे लेटेस्ट दर -

Gold Silver Price today 23 January 2023 : न्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी सुरू होती. त्यानंतर, शेवटच्या दिवशी म्हणजे २३ जानेवारीला बाजार बंद होतेवेळी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आता पुन्हा एकदा बाजारात सोने महाग झाले. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. जर तुम्ही आज खरेदी करण्याचा विचार करत असाल आज कोणत्या दराने सोने आणि चांदी विकली जाईल ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

भारतात सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री केली जाते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या किंमतीत चढ उतार होत असतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने किंमतीत तेजी होती. पण काल बाजारबंद होतेवेळी किंमत स्थिर झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा बाजारात सोने महाग झाले. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

सोन्याचे दर २२ कॅरेटसाठी आज ५२5०० रुपये प्रती तोळा आहेत. तर २४ कॅरेटसाठी ते आज अंदाजे ५७२७० रुपये प्रती तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात अंदाजे १०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. आज २४ जानेवारीला बाजारात चांदीचा भाव आज १ किलो चांदीची किंमत ७४,३०० रुपये आहे. कालच्या तुलनेत त्यात वाढ झालेली नाही.

देशातील विविध शहरांतील सोने चांदीचे दर -

शहरसोने २२ कॅरेटसोने २४ कॅरेटचांदी 
चेन्नई५३२३०५८०७०७४७००
मुंबई५२३५०५७११०७२३००
नवी दिल्ली५२५००५७२७०७२३००
कोलकाता५२३५०५७११०७२३००
बंगळूरु५२४००५७१६०७४७००
हैदराबाद५२३५०५७११०७४७००

विभाग