Gold Silver Price Today : सलग दोन दिवस किंमतींमध्ये वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे आजचे लेटेस्ट भाव
Gold Silver price today 15 March 2023 : फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षा आणि एसव्हीबी बँक डबघाईचा परिणम सोने चांदीच्या किंमतींवर सलग दोन दिवस दिसून येत आहेत.
Gold Silver price today 15 March : फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षा आणि एसव्हीबी बँक डबघाईचा परिणम सोने चांदीच्या किंमतींवर सलग दोन दिवस दिसून येत आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींत वाढ झाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कालच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५३३१० रुपये प्रती तोळा आहेत. काल त्या अंदाजे ५३३०० रुपये प्रती तोळा होत्या.त्यामुळे २२ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमतीत आज १० रुपयांची वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती आज अंदाजे ५८१४० रुपये प्रती तोळा पोहोचल्या आहेत. काल त्या ५८१३० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज त्यात १० रुपयांची वाढ झाली आहे.
मात्र चांदीच्या किंमती आज स्थिर आहेत. आज किंमत ६८५०० रुपये प्रती किलो आहेत. काल त्या अंदाजे ६८५०० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमती स्थिर आहेत.
अशी ठरवली जाते सोने चांदीची किंमत
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.
एसएमएसवर जाणून घ्या सोने चांदीचे दर
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
शहर | २२ कॅरेट | २४ कॅरेट | चांदी |
चेन्नई | ५३९१० | ५८८१० | ७२००० |
मुंबई | ५३१६० | ५७९९० | ६८५०० |
कोलकाता | ५३१६० | ५८०४० | ६८५०० |
बंगळूरु | ५३२१० | ५८०४० | ७२००० |
हैदराबाद | ५३१६० | ५७९९० | ७२००० |
केरळ | ५३१६० | ५७९९० | ६८५०० |
पुणे | ५३१६० | ५७९९० | ६८५०० |
बडोदा | ५३२१० | ५८०४० | ६८५०० |
संबंधित बातम्या
विभाग