मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Advt: आता Galaxy F54 5G सह रात्रीच्या क्षणी आकाशातील फोटोग्राफीसाठी व्हा सज्ज!

Advt: आता Galaxy F54 5G सह रात्रीच्या क्षणी आकाशातील फोटोग्राफीसाठी व्हा सज्ज!

HT Marathi Desk HT Marathi
May 31, 2023 01:35 PM IST

Galaxy F54 5G - शूट, क्रिएट अन् शेअरचा सिलसिला

Galaxy F54 5G
Galaxy F54 5G

सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन घेऊन येत आहे. या कल्पनेपलिकडील स्मार्टफोनची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. F सीरिजमधील नवा Samsung Galaxy F54 5G फोन हा तुमच्यासाठी सर्वोत्तम सौदा ठरु शकतो. कारण तो सर्वोत्तम-इन-क्लास कॅमेरासह टॉप-ऑफ-द-लाइन फिचरसह सुसज्ज आहे.

Galaxy स्मार्टफोन अनेकांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. अनेक लोक त्यावर डोळे झाकून या स्मार्टफोनवर अवलंबून राहतानाचे चित्र तुम्हाला सजह दिसून येईल. आता त्यात सॅमस आणखी भर टाकण्यासाठी एक भन्नाट फिचर असणारा स्मार्टफोनसह ग्राहकांसाठी तयार आहे. नव्या Galaxy F54 5G सॅमसंगच्या रिव्होल्यूशन एफ सीरीज लाइन-अपमध्ये काही अविश्वसनीय फिचर तुम्हाला मिळणार आहेत. त्यापैकी सर्वात आघाचीचे फिचर आहे ते म्हणजे एक अप्रतिम कॅमेरा. जो तुम्हाला या टेक-पॅक स्मार्टफोनच्या प्रेमात पाडेल.

सॅमसंगने या स्मार्टफोनचे काही फिचर्स अजूनही गुलदस्त्यातच ठेवल्याचे पाहायला मिळते. पण F सीरिजमधील हा स्मार्टफोन अगदी प्रगत फिचरसह पॅक प्रो-लेव्हल कॅमेरासह येणार आहे हे जवळपास निश्चित आहे. हे आगामी स्मार्टफोनमधील खास वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

Galaxy F54 5G
Galaxy F54 5G

या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही अक्षरशः संध्याकाळपासून ते अगदी पहाटेपर्यंत नॉन-स्टॉप शूट करू शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीत भर पौर्णिमेच्या रात्री ताजमहालची ट्रिप काढण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. त्यामागचं कारण ट्रिपच्या या आठवणी खास करण्यासाठी तुमच्याकडे सर्वोत्म स्मार्टफोन असेल. रात्रीच्या वेळेस आकाशातील नक्षत्रांचा खास क्षण असो किंवा तुमच्या जीवलग मित्राला बर्थडे विश करण्यासाठी व्हिडिओ तयार करण्याची वेळ असो हा स्मार्टफोन तुमच्यासाठी प्रत्येक क्षणी उपयुक्त ठरेल. कॅंडललाइट डिनरचा अविस्मरणीय क्षण कॅप्चर करण्यासाठीही यातील फिचर सर्वोत्तम ठरेल.

कॅमेरा सिस्टीम सुधारित बिग पिक्सेल सेन्सर (Big Pixel Sensor), AI प्रक्रियेसाठी 12 फ्रेम्सपर्यंत विस्तारित प्रक्रिया क्षमता, मागच्या बाजूला एक नाईट मोड (Nightography mode) तर आहेच. पण याशिवाय तुम्ही कल्पना केली नसेल की, कमी प्रकाशातील सेल्फींसाठी सेल्फी कॅम्ससह हा स्मार्टफोन तयार असेल, असेही बोलले जाते. स्मार्टफोन कॅमेऱ्यात अॅस्ट्रोलॅप्स देखील असेल, त्यामुळे तुम्ही रात्रीच्या क्षणी आकाशातील सर्वोत्तम नजरा सहज कॅप्चर करु शकाल.

सॅमसंग स्मार्टफोन्समधील आयकॉनिक नो शेक कॅम वैशिष्ट्याने देखील या मॉडेलमध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. शेक आणि हालचालींना प्रतिसाद म्हणून OIS यांत्रिकरित्या इमेज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. नो शेक कॅम आणि 4K व्हिडिओ क्षमतांसह तुम्हाला जे मिळते ते स्पष्ट, स्थिर असते. सोप्या भाषेत सांगायचे तर हा स्मार्टफोन तुमच्या हातात असणे म्हणजे तुम्ही DLSR कॅमेरा सारखी वैशिष्ट्येसोबत घेऊन फिरणे असाच आहे.

Galaxy F54 5G
Galaxy F54 5G

नवा Galaxy F54 5G हा स्मार्टफोन 6 जून 2023 रोजी बाजारात धमाल करण्यासाठी सज्ज असेल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन शोधत असाल आणि तुम्हाला कार्यप्रणालीसह नवी स्टाईल आणि सर्वोत्तम कॅमरा हवा असेल तर तुम्ही Flipkart किंवा Samsung.com वर जा. तुमचा Samsung F54 5G फक्त रु. 999 रुपयेमध्ये बूक करा. जर तुम्ही प्री-बुक केले तर तुम्ही 2000 रुपयांची सूट मिळवू शकाल

तळटीप: हा लेख HT ब्रँड स्टुडिओने ब्रँडच्या वतीने तयार केला आहे.

WhatsApp channel