Massive Discount on Samsung Galaxy A16 5G: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेल अंतर्गत ग्राहकांना स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए १६ 5G हा स्मार्टफोन ६ वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट्ससह येणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हा फोन जबरदस्त डिस्काउंटवर उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५० एमपी कॅमेरा आणि लाँग ड्यू अपडेटसह फास्ट चार्जिंग बॅटरी मिळत आहे.
फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये गॅलेक्सी ए१६ ५जी फोनवर ३ हजार ४०१ रुपयांनी स्वस्त होत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए१६ 5G हा स्मार्टफोन १८ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण सध्या फ्लिपकार्टवर हा फोन १५ हजार ५९८ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्डवर ग्राहकांना ५ टक्केअनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए१६ 5G मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा एफएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये एक्सीनॉस १३३० चिपसेट आहे. गॅलेक्सी ए १५ 5G डायमेंसिटी ६१००+ प्रोसेसरसह येतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए१६ 5G मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो युनिट आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा स्नॅपर देण्यात आला आहे. हा गॅलेक्सी ए १५ 5G सारखाच कॅमेरा सेटअप आहे.
फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. सॅमसंग गॅलेक्सीमध्ये 5,000 वॉट फास्ट चार्जिंगसह २५ एमएएच बॅटरी आहे. परंतु, अॅडाप्टर स्वतंत्रपणे विकले जाते आहे.

फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्प्लॅशपासून फोनचे संरक्षण करण्यासाठी आयपी ५४ रेटिंग देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए१६ 5G अँड्रॉइड १४ बेस्ड वन यूआय ६.१.१ कस्टम स्किनवर चालतो. कंपनी ६ वर्षांच्या ओएस अपडेटचे आश्वासन देत आहे, जे बजेट सेगमेंट मॉडेलमध्ये पहिले आहे.
संबंधित बातम्या