मराठी बातम्या  /  business  /  Petrol Diesel rates 7 December : पेट्रोल डिझेलचे दर २०० व्या दिवशी स्थिर, नेमके कारण जाणून घ्या
Petrol diesel rates 7 november HT
Petrol diesel rates 7 november HT

Petrol Diesel rates 7 December : पेट्रोल डिझेलचे दर २०० व्या दिवशी स्थिर, नेमके कारण जाणून घ्या

07 December 2022, 6:25 ISTKulkarni Rutuja Sudeep

Petrol Diesel rates 7 December : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. फार मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेले नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांनी आज दररोज प्रमाणे सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

Petrol Diesel rates 7 December : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. फार मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेले नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांनी आज दररोज प्रमाणे सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

देशात सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये उपलब्ध आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल २९.३९ रुपयांनी स्वस्त आहे. तर डिझेल १८.५० रुपये स्वस्त आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये ८४.१० रुपये पेट्रोल तर ७९.७४ रुपये डिझेल आहे.

दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किंमती २०० व्या दिवशी स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील विविध शहरातील पेट्रोल डिझेलचे दर पुढील प्रमाणे - 

 

शहरपेट्रोल (रु.प्रति लीटर)डिझेल (रु.प्रति लीटर)
नवी दिल्ली९६.७२८९.६२
कोलकाता१०६.०३९२.७६
मुंबई१०६.३१९४.२७
चेन्नई१०२.७४९४.३३
गुडगाव९७.३८८९.६५
नोएडा९७.००८९.८२
बंगळूरु१०१.९४८७.८९
भूवनेश्वर१०३.१९९४.७५
चंदीगड९६.२०८४.२६

विभाग