Stocks To Buy : सुभाष घई यांच्या कंपनीसह आज खरेदी करा ‘हे’ ६ स्वस्त शेअर, भाव १०० पेक्षाही कमी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : सुभाष घई यांच्या कंपनीसह आज खरेदी करा ‘हे’ ६ स्वस्त शेअर, भाव १०० पेक्षाही कमी

Stocks To Buy : सुभाष घई यांच्या कंपनीसह आज खरेदी करा ‘हे’ ६ स्वस्त शेअर, भाव १०० पेक्षाही कमी

Jan 09, 2025 11:00 AM IST

Stocks To Buy Today : शेअर बाजारातील एक्सपर्ट्सनी आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी १०० रुपयांच्या आतील ६ शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

Stocks To Buy : सुभाष घई यांच्या कंपनीसह आज खरेदी करा ‘हे’ ६ स्वस्त शेअर, भाव १०० पेक्षाही कमी
Stocks To Buy : सुभाष घई यांच्या कंपनीसह आज खरेदी करा ‘हे’ ६ स्वस्त शेअर, भाव १०० पेक्षाही कमी

Stocks To Buy Today : इंट्राडे ट्रेडिंगसाठी कोणते शेअर खरेदी करायचे या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. मार्केट एक्सपर्ट्सनी आज १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ६ शेअर्स सुचवले आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागरिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड यांनी इंट्राडे शेअर्समध्ये खरेदीची शिफारस केली आहे. त्यांनी सुचवलेल्या शेअर्समध्ये लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स, आलोक इंडस्ट्रीज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एमएमटीसी, कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया आणि निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या मालकीची मुक्ता आर्ट्स या कंपनीचा समावेश आहे.

सुमित बागरिया यांची शिफारस

लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स

लॉइड्स इंजिनीअरिंग वर्क्सचा शेअर ८७.८१ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ९४ रुपये आणि स्टॉप लॉस ८५ रुपयांवर ठेवा.

सुगंधा सचदेवा यांचे शेअर्स

आलोक इंडस्ट्रीज

हा शेअर १९.९० रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट २१.३० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस १९ रुपये लावा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँकेचा शेअर ५२.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ५४.७० रुपये आणि स्टॉपलॉस ५१ रुपये ठेवा.

महेश ओझा यांची शिफारस

एमएमटीसी

हा शेअर ७४ ते ७६ रुपयांच्या दरम्यान खरेदी करा. टार्गेट ७८.५० रुपये, ८१ रुपये, ८४ रुपये, ८८ रुपये ठेवा.

कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया

हा शेअर ७२ ते ७३.५० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ७६.५० रुपये, ७८ रुपये आणि ८० रुपये आणि स्टॉपलॉस ६९.५० रुपये ठेवा.

अंशुल जैन यांचा डे ट्रेडिंग स्टॉक

मुक्ता आर्ट्स

सुभाष घई यांची कंपनी मुक्ता आर्ट्सचा शेअर ९२.५० रुपयांना विकत घ्या. टार्गेट ९६.५० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ९० रुपयांवर ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner