Amazon's Kickstarter Deals: या दिवाळीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनच्या किकस्टार्टर डील्सचा ताबडतोब फायदा घ्या. कारण हा सेल लवकरच संपणार आहे. त्यामुळे सेलमध्ये मिळणारे फायदे सोडू नका. अॅमेझॉन किकस्टार्टर सेलमध्ये तुम्ही ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही ९००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये एचडी पिक्चर क्वालिटीसह दमदार साउंडही मिळणार आहे.
अॅमेझॉन सेलमधून हा स्मार्ट टीव्ही ४० टक्के सवलतीसह विकला जात आहे. सध्या सेलमध्ये हा टीव्ही केवळ ८ हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. एसरचा हा टीव्ही १७८ डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगलसह येतो. टीव्हीमध्ये ३ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट आहेत. टीव्ही 24 वॉट उच्च गुणवत्तेच्या ध्वनीसह येतात.
व्हीडब्ल्यूचे सर्व टीव्ही सध्या अॅमेझॉनवर मोठ्या सवलतीत विकले जात आहेत. ३२ इंचाचा हा स्मार्ट टीव्ही ५६ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७ हजाार ४९९ रुपयांना विकला जात आहे. टीव्हीवर २ हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील मिळू शकतो. याचे रिझोल्यूशन ७२० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ आहे. हा व्हीडब्ल्यू स्मार्ट एलईडी टीव्ही आयपीई तंत्रज्ञानासह आहे. यात सोनी लिव्ह अॅप, डिस्ने + हॉटस्टार, जी 5G आणि यूट्यूब सारखे बरेच अॅप्स आहेत, ज्यात आपण आपल्या आवडत्या मालिका, टीव्ही शो किंवा चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.
या टीव्हीवर ५०% पर्यंत सूट दिली जात आहे आणि इतकेच नाही तर जर तुम्हाला हा टीव्ही १० दिवसांच्या आत रिप्लेस करायचा असेल तर तुम्हाला इथे पर्यायही मिळेल. अॅमेझॉनवरून हा टीव्ही तुम्ही फक्त ८९९९ रुपयांत खरेदी करू शकता. हा 4के अल्ट्रा एचडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. हा टीव्ही अँड्रॉइड ११ ओएसवर चालतो. हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, जी५ अॅपसह येतो.
हा टीव्ही अॅमेझॉन सेलमध्ये ८,४९९ रुपयांना विकला जात आहे. या टीव्हीवर ६७ टक्के ऑफर दिली जाते. फुल एचडी रिझोल्यूशन आणि ३२ इंच स्क्रीन साईजसोबत येतो. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, जी 5, डॉल्बी व्हिजन, सुपर ब्राइट डिस्प्ले आणि ३९ वॅट साउंड आउटपुट आहे.
या कोडॅक टीव्हीमध्ये 4K एचडी रेडी डिस्प्ले आहे. हा स्मार्ट टीव्ही २८ टक्के डिस्काउंटनंतर ९ हजार २९९ रुपयांना विकला जात आहे. टीव्हीवर २५० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळत आहे, जो वन कार्ड क्रेडिट कार्डवर उपलब्ध असेल. हा स्मार्ट टीव्ही बिल्ट-इन स्पीकरसह येतो जो २४ वॅटचे साउंड आउटपुट देतो. या टीव्हीमध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, जी 5, सोनी लिव्ह, कनेक्टिव्हिटीचे भरपूर पर्याय आणि बेजल-लेस डिझाइन मिळेल. या टीव्हीला गेमिंग कंसोलसोबतही जोडता येईल.