Republic Day Sale: ई- कॉमर्स बेवसाईट अमेझॉनवर रिपब्लिक डे सेल सुरु आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट मिळत आहे. ग्राहकांना 4के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर ६४ टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सोनी, सॅमसंग, टीसीएल, आणि एमआय कंपनीच्या स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या स्मार्ट टीव्ही डॉल्बी ऍटमॉस साउंड आणि ४० वॅटपर्यंत साउंड आउटपुटसह येतात. तसेच या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी ५, सोनीलिव्ह, यूट्यूब आणि हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुविधा मिळते. हा स्मार्ट टीव्ही मल्टी ऑडिओ फीचर आणि एक्स संतुलित स्पीकर्ससह येतो, ज्यामुळे हे ५५ इंच टीव्ही भारतात सर्वाधिक विकत घेतले जातात. सॅमसंग, सोनी, टीसीएल आणि एमआय चे सर्व ५५ इंच स्मार्ट टीव्ही वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतात, ज्याच्या मदतीने तुम्ही ते तुमच्या स्मार्ट फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपवरून नियंत्रित करू शकता.
टीसीएल (५५ इंच) 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी गूगल टीव्ही
स्लिम डिझाईन असलेला टीसीएल कंपनीचा ५५ इंचाचा स्मार्टटीव्ही मोठा हॉल आणि बेडरूमसाठी सर्वोत्तम आहे. डिस्प्ले कॉलिटीमुळे हा स्मार्टटीव्ही भारतात सर्वाधिक विकत घेतला जात आहे. या टीव्हीमध्ये ग्राहकांना 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळतो. अमेझॉनवर सेलमध्ये या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ५५ टक्के सूट मिळत आहे. या टीव्हीमध्ये कोणतीही ओटीटी अॅप सहजपण डाऊनलोड करता येते. अमेझॉनवर या टीव्हीची किंमत ३४ हजार ९९० रपये आहे.
सोनी ब्राव्हिया (५५ इंच) 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गूगल टीव्ही
शक्तिशाली डॉल्बी ऑडिओसह आलेल्या या सोनी टीव्हीला भारतात नेहमीच मागणी असते, कारण या ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला २० वॅट्सचा साउंड आउटपुट मिळतो, ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या थिएटरसारख्या अनुभव मिळतो. ५५ इंचाच्या या टीव्हीला युजर्सनी चांगली रेटिंग दिली. या Sony TV मध्ये तुम्हाला Netflix, Zee5, Sony Liv, Amazon Prime Video, Disney + आणि Hotstar सारख्या सर्व OTT अॅप्सची सुविधा मिळते. हा स्मार्टटीव्ही अमेझॉनवर ४७ टक्के डिस्काऊंटसह ५२ हजार ४९० रुपयांमध्ये मिळते.
सॅमसंग (५५ इंच) क्रिस्टल iSmart 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही
सॅमसंग कंपनीच्या या ५५ इंचाच्या स्मार्टटीव्हीला भारतात खूप मागणी आहे. या ५५ इंचाच्या टीव्हीमध्ये तुम्हाला डॉल्बी ऑडिओ मिळतो. या ५५ इंच स्मार्टटीव्हीला अमेझॉनच्या वापरकर्त्यांनी चांगले रेटिंग दिले आहेत. अमेझॉनवर या स्मार्टटीव्हीच्या खरेदीवर २९ टक्के डिस्काऊंट मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टटीव्ही ४५ हजार ९९० रुपये आहे.