Smart TV Offers: नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आली. ई- कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सोनी कंपनीचे स्मार्ट टीव्ही भरघोस सूटसह उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीत आपल्या घरी नेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अनेकदा असे होते की, काहीही खरेदी करण्यासाठी आपण एखाद्या ब्रँडशी जोडला जातो. लोक स्मार्टफोनच्या बाबतीत फक्त आयफोनचा विचार करतात. तसेच स्मार्ट टीव्हीच्याबाबतीत सोनी कंपनीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सोनी स्मार्ट टीव्हीच्या दुनियेत अतिशय विश्वासार्ह ब्रँड बनला आहे. उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी आणि ऑडिओ इफेक्ट्समुळे सोनी कंपनीच्या स्मार्ट टीव्हीला मोठी मागणी आहे.
संबंधित बातम्या