अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांवर ऑफर आणि सवलतींचा वर्षाव होणार असल्यानं ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील सवलती हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
प्रत्येक घरात आवश्यक असलेल्या रेफ्रिजरेटरवर ५५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. यात एलजी, सॅमसंगसह मोठमोठ्या ब्रँडच्या रेफ्रिजरेटर्सचा समावेश आहे. तुमच्या घरात शोभेल आणि मावेल असे मॉडेल फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध असतील. जाणून घेऊया सविस्तर
एलजी 185 एल
रंग: स्कार्लेट चार्म
एनर्जी रेटिंग: ५ स्टार
कॉन्फिगरेशन: फ्रीजर-ऑन-टॉप
विशेष वैशिष्ट्ये: स्मार्ट कनेक्ट, पारदर्शक फ्रीजर डोर, स्मार्ट इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, मजबूत ग्लास शेल्फ, भाजीपाला ठेवण्यासाठी ऐसपैस बॉक्स, स्टायलिश डिझाइन
सॅमसंग 236 एल
रंग: सिल्व्हर
एनर्जी रेटिंग: ३ स्टार
कॉन्फिगरेशन: फ्रीजर-ऑन-टॉप
खास वैशिष्ट्ये : स्टॅबिलायझर फ्री ऑपरेशन, डोर अलार्म, डिजिटल डिस्प्ले, डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, काचेचे मजबूत शेल्फ, रूमी व्हेजिटेबल ड्रॉवर
मिडिया 591 एल
रंग: सिल्व्हर
वार्षिक ऊर्जा वापर: ३७२ किलोवॅट तास
कॉन्फिगरेशन: साइड-बाय-साइड
विशेष वैशिष्ट्ये: डिजिटल डिस्प्ले, अँटी-बॅक्टेरियल गॅस्केट, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, बिल्ट-इन वॉटर डिस्पेन्सर, स्लिक डिझाइन
व्हर्लपूल 240 एल
रंग: अल्फा स्टील
वार्षिक ऊर्जा वापर: १७० किलोवॅट तास
कॉन्फिगरेशन: फ्रीजर-ऑन-टॉप
विशेष वैशिष्ट्ये: झिओलाइट आर्द्रता धारण तंत्रज्ञान तंत्रज्ञान, फ्रॉस्ट फ्री ट्रिपल-डोर रेफ्रिजरेटर
एलजी 343 एल
रंग: चकचकीत स्टील
एनर्जी रेटिंग: ३ स्टार
कॉन्फिगरेशन: फ्रीजर-ऑन-टॉप
विशेष वैशिष्ट्ये: मल्टी एअर फ्लो, स्मार्ट डायग्नोसिस, इंटिरियरमध्ये टेम्पर्ड ग्लासशेल्फ, प्रशस्त व्हेजिटेबल बॉक्स आणि अन्न ताजे ठेवण्यासाठी डिओडोरायझर, मॉडर्न किचनसाठी परफेक्ट
हायर 240 एल
रंग: चकचकीत स्टील
एनर्जी रेटिंग: २ स्टार
कॉन्फिगरेशन: फ्रीजर-ऑन-टॉप
विशेष वैशिष्ट्ये: ट्विन एनर्जी सेव्हिंग मोड, टर्बो आयसिंग, टेम्परेचर नॉब कंट्रोलर, फ्रॉस्ट फ्री डबल डोर रेफ्रिजरेटर, भाजीपाला ठेवण्यासाठी मोठा बॉक्स
सॅमसंग 653 एल
कलर: सिल्व्हर
वार्षिक ऊर्जा वापर: ५४७ किलोवॅट तास
कॉन्फिगरेशन: साइड-बाय-साइड
विशेष वैशिष्ट्ये: कन्व्हर्टेबल 5 इन 1 मोड, ट्विन कूलिंग प्लस, वाय-फाय एम्बेडेड, डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, स्टॅबिलायझर-फ्री ऑपरेशन, एलईडी लाइटिंग
आयएफबी 197 एल
रंग: मिडनाइट ब्लूम ब्लू
एनर्जी रेटिंग: 5-स्टार
कॉन्फिगरेशन: इंटरनल फ्रीजर
विशेष वैशिष्ट्ये: डायरेक्ट-कूल सिंगल डोर रेफ्रिजरेटर, ऊर्जा कार्यक्षम, अधिक चिलर स्पेस, अँटी-बॅक्टेरियल गॅस्केट, रूमी व्हेजिटेबल क्रिस्पर, अँटी-बॅक्टेरियल गॅस्केट